Welcome, Guest   [ Register | Sign In | Take a tour | Adult Filter: On ]

टॅग्ज: मनोरंजन


ब्लॉग्ज (3)
मराठी प्रेक्षकांनी टिंग्याला डोक्यावर घेतलं. अनेक फिल्म फेस्टिवलमध्ये आंतरराष्ट्रीय समीक्षकांनी गौरवलं. याच बळावर निर्माता रवी राय ऑस्कर पुरस्कारांसाठी टिंग्याला पाठवण्याचं नक्की केलं. पण आता टिंग्याचा अॅनिमेशनपटही होणार आहे. बहुधा तो अॅनिमेशनसाठी ... अधिक वाचा...

बच्चन कुटुंबाला बहुधा लोकांना धक्के द्यायला आवडत असावं. अमिताभने अक्स, ब्लॅक, भूतनाथ, द लास्ट लिअर सारखे सिनेमे केले सिनेप्रमींना चकीत केले. तर अभिषेकने गुरू आणि द्रोणा मधून थोडी हटके भूमिका करुन पाहिली. आता त्यापेक्षा वेगळा प्रयोग ऐश्वर्याने करायचा ठरवला ... अधिक वाचा...

बॉलिवुडपटात केवळ विनोदी व्यक्तिरेखा म्हणून लोकप्रिय असणारे पगडीवाले सिंग आता खरोखरच सिंग इज किंग म्हणण्यास सरसावले आहेत. अक्षयकुमारच्या सिंगने तिकीटबारीवर चांगली कमाई केल्यावर आता सलमान आणि सैफ हे तगडे स्टारही पगडीवाल्या सिंगच्या रुपात लवकरच पडद्यावर ... अधिक वाचा...