Welcome, Guest   [ Register | Sign In | Take a tour | Adult Filter: On ]

टॅग्ज: पर्यटन


ब्लॉग्ज (15)
सागरेश्वर अभयारण्य हे कृष्णेच्या खोर्‍यातील संपूर्णतया मानवनिर्मित अभयारण्य असून सांगली जिल्ह्यातील खानापूर, वाळवा, पळूस तालुक्याच्या सीमेलगत साडेदहा चौरस किलोमीटर क्षेत्रात पसरले आहे. सागरेश्वर अभयारण्य म्हणजे एक दुर्मिळ प्रयोग असून स्थानिकांच्या ... अधिक वाचा...

विजयदुर्ग हा अभेद्य जलदुर्ग वाघोटन खाडीच्या दक्षिणेस एका विस्तीर्ण खडकावर उभा आहे. शिलाहार राजघराण्याच्या कारकिर्दीत म्हणजे सन 1993 ते 1206 या काळात राजा भोज याने हा किल्ला बांधला. कोल्हापूरच्या पन्हाळा येथे शिलाहार घराण्यातील भोज राजा राज्य करीत होता. ... अधिक वाचा...

कोकण किनारपट्टीच्या भूप्रदेशात विधात्याने सृष्टीसौदर्याची मुक्तहस्ते उधळण केली आहे. धरती व आकाशास कवेत घेऊ पाहणारा विशाल सह्याद्री व अरबी समुद्रादरम्यान पसरलेला हा चिंचोळा भूप्रदेश म्हणजे नंदनवन आहे. भौगोलिक वैशिष्ट्यामुळे कोकणास निळ्याशार समुद्र ... अधिक वाचा...

लोणार हे उल्कापाताने नैसर्गिकरीत्या तयार झालेलं जगातील तिसर्‍या क्रमांकाचं विवर (Crater) आहे. विवर म्हणजे मोठ्या आकाराचे प्रचंड खोल असे निसर्ग निर्मित सरोवर. ब्रिटीश अधिकारी जे. ई. अलेक्झांडर यांनी अठराशे तेवीस मध्ये या विवराचा शोध लावला. आईना-ए-अकबरी, ... अधिक वाचा...

सातपुडा पर्वरांगेच्या दक्षिण पायथ्याशी असलेले पेंच राष्ट्रीय उद्यान व व्याघ्र प्रकल्प नागपूर जिल्ह्याच्या उत्तर सीमेस समांतर पसरलेला आहे. अडीचशे चौरस किलोमीटरच्या विस्तीर्ण जंगल क्षेत्रात त्याची व्याप्ती आहे. एकोणविसशे पंचाहत्तर साली अस्तित्वात आलेलं हे ... अधिक वाचा...

क्षितिजापर्यंत परसलेल्या निळ्याशार समुद्राच्या सानिध्यात चंदेरी वाळूच्या किनार्‍यावर मुक्तपणे हिंडताना कोळी बांधवांचा जाळे फैलावण्याचा खटाटोप चाललेला... मासेमारीसाठी पारंपारिक बोटी समुद्रात ढकलल्या जाताहेत... मनाच्या कप्प्यात कोठेतरी जपलेल्या या चित्राची ... अधिक वाचा...

निसर्गाची विविधांगी रूपे याची देही याची डोळा अनुभवण्यातील आनंद अवर्णनीय असतो. कोकणातील फणसड वन्यजीव अभयारण्यात आपणांस याची प्रचीती येईल. विधात्याने सृष्टी सौंदर्याची लयलूट केलेल्या निसर्गासोबतच नयनरम्य समुद्रकिनारे हे फणसड अभयारण्याचे वैशिष्ट्य आहे. रायगड ... अधिक वाचा...

नागझिरा वन्यजीव अभयारण्याचे निर्सगाच्या कुशीत इंद्रधनुषी सौदर्यांने नटलेला स्वप्नातील भूप्रदेश असेच वर्णन करावे लागेल. येथील वन्यप्राणी व जैवीक विविधता चकीत करणारी आहे. लांबच लांब पसरलेले नवश्रीने नटलेले सुंदर जमीनीचे पट्टे.... निर्सगाच्या ... अधिक वाचा...

घाटावर वसलेलं हे शहर असल्यामुळे गावाचं आरोग्य चांगलं आहे. खवा आणि सीताफळाची ही महत्त्वाची बाजारपेठ असून मुंबई, पुणे, नाशिकपर्यंत या मालाची निर्यत केली जाते. या गावाच्या नावात त्याची भौगोलिक वैशिष्टे सामावली आहेत. धारेवरील स्थान म्हणून धारकर, धारौर, धारूर ... अधिक वाचा...

सोळा कलांनी परिपूर्ण असलेल्या द्वारकाधीशाचे दर्शन घेण्याची माझी फार दिवसाची इच्छा होती. माझे मानस माझ्या मुलाने जाणले होते. अखेर द्वारकाधीशानेही माझी हाक ऐकली. जवळ जवळ 10-15 वर्षापासून मी त्याच्या दर्शनाची आस धरली होती. पण त्या राजाधीराजाला माझ्या हांके ... अधिक वाचा...

उत्तर प्रदेशातून वेगळे करण्यात आलेल्या उत्तरांचलला नैसर्गिक सौंदर्याची जणू भेटच मिळाली आहे. हे राज्य दोन भागात आहे. एक गढवाल मंडल व कुमाऊ मंडल. गढवाल मंडलमध्ये दहा पर्यटन स्थळे येतात. त्यातले प्रमुख आहे मसूरी. मसूरी म्हणजे निसर्गाचा अप्रतिम अविष्कार. ... अधिक वाचा...

झिम्माड पाऊस अनुभवायचा असेल तर श्रावण महिन्यासारखा दुसरा उत्तम काळ नाही. श्रावण महिन्यात साऱ्या चराचराला नुसता बहार आलेला असतो. अशा वेळी आमच्या सारख्या निसर्गवेड्या माणसांना या काँक्रीटच्या जंगलात थांबणं कठीण होतं आणि आमची पावलं आपसूकच निसर्गाकडे ओढली ... अधिक वाचा...

तालुका पालघर.. पश्चिमेला वैतरणा नदी आणि पूवेर्ला अथांग समुद. याच किनाऱ्यावर वसलेलं दातिवरे गाव. इथला दातिवरे किल्ला तसा माहितीतलाच. याच किल्ल्यापासून केवळ १०-१५ मिनिटांच्या अंतरावर असलेली दीडशे फूट उंचीची दुर्लक्षित डोंगरी. किल्ले वसई मोहिमेच्या गटाने ... अधिक वाचा...

बरसत्या पावसाची मजा आपण नेहमीच घेत असतो. पण सह्यादीच्या बेलाग डोंगररांगेतल्या पावसाचा सळसळता अविष्कार आपल्याला कल्पनाही करता येणार नाही, एवढा वेगळा असतो. गेल्या काही वर्षांत यातल्या काही काही ठिकाणी घाट रस्ते झाल्याने आता सर्वसामान्यांना ही मजा सहज लुटता ... अधिक वाचा...

राजगड ..पुन्हा एकदा तर ... मागे म्हटलं तसं मी गडांचा राजा ~ राजगडाला भेट देऊन आलो. भेट देऊन आलो .... अररर्र काही तरी चुकीचं वाटतंय. पण काही अर्थाने माझ्याबाबतीत ते खरं आहे. मी ३-४ महिन्यातून कधीतरी एकदा पुण्याला जातो. त्यातही कुठल्यातरी गडावर जाण्याची ... अधिक वाचा...