
मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरला टेस्ट क्रिकेटमध्ये सर्वाधिक धावा करण्याचा ब्रायन लाराचा विश्वविक्रम मोडण्यासाठी आणखी फक्त ७७ धावा हव्या आहेत. त्यापैकी ७६ धावा करताच तो लाराच्या रेकॉर्डशी बरोबरी करेल. क्रिकेटमधून निवृत्त झालेल्या लाराने टेस्ट करिअरमध्ये ...
अधिक वाचा...