Welcome, Guest   [ Register | Sign In | Take a tour | Adult Filter: On ]

श्रेणी: Blog


16 - 28 of 28 प्रदर्शित करत आहे 1 2
ब्लॉग्ज (28)
प्रायोगिक रंगभूमी, समांतर सिनेमा आणि व्यावसायिक हिंदी चित्रपटांतून समर्थ अभिनयाचे दर्शन घडवणाऱ्या नसीरउद्दीन शहा यांना एशियन फिल्म फेस्टिव्हलमध्ये देण्यात येणारा झेनिथ एशिया पुरस्कार प्रदान करण्यात येणार असल्याची माहिती महोत्सवाचे संयोजक सतीश जकातदार, ... अधिक वाचा...

मराठी प्रेक्षकांनी टिंग्याला डोक्यावर घेतलं. अनेक फिल्म फेस्टिवलमध्ये आंतरराष्ट्रीय समीक्षकांनी गौरवलं. याच बळावर निर्माता रवी राय ऑस्कर पुरस्कारांसाठी टिंग्याला पाठवण्याचं नक्की केलं. पण आता टिंग्याचा अॅनिमेशनपटही होणार आहे. बहुधा तो अॅनिमेशनसाठी ... अधिक वाचा...

बच्चन कुटुंबाला बहुधा लोकांना धक्के द्यायला आवडत असावं. अमिताभने अक्स, ब्लॅक, भूतनाथ, द लास्ट लिअर सारखे सिनेमे केले सिनेप्रमींना चकीत केले. तर अभिषेकने गुरू आणि द्रोणा मधून थोडी हटके भूमिका करुन पाहिली. आता त्यापेक्षा वेगळा प्रयोग ऐश्वर्याने करायचा ठरवला ... अधिक वाचा...

मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरला टेस्ट क्रिकेटमध्ये सर्वाधिक धावा करण्याचा ब्रायन लाराचा विश्वविक्रम मोडण्यासाठी आणखी फक्त ७७ धावा हव्या आहेत. त्यापैकी ७६ धावा करताच तो लाराच्या रेकॉर्डशी बरोबरी करेल. क्रिकेटमधून निवृत्त झालेल्या लाराने टेस्ट करिअरमध्ये ... अधिक वाचा...

बॉलिवुडपटात केवळ विनोदी व्यक्तिरेखा म्हणून लोकप्रिय असणारे पगडीवाले सिंग आता खरोखरच सिंग इज किंग म्हणण्यास सरसावले आहेत. अक्षयकुमारच्या सिंगने तिकीटबारीवर चांगली कमाई केल्यावर आता सलमान आणि सैफ हे तगडे स्टारही पगडीवाल्या सिंगच्या रुपात लवकरच पडद्यावर ... अधिक वाचा...

चित्रपट प्रदर्शनाच्या पावसाळ्यातील एका महिन्याच्या विश्रांतीनंतर बहुचचिर्त गलगले निघाले प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे. साडे माडे ३ आणि दे धक्काच्या यशानंतर झी टॉकीजने तिसरा चित्रपट बॉक्स ऑफिसवर आणल्यामुळे साहजिकच प्रेक्षकांची उत्कंठा शिगेला पोहोचली होेती. ... अधिक वाचा...


झिम्माड पाऊस अनुभवायचा असेल तर श्रावण महिन्यासारखा दुसरा उत्तम काळ नाही. श्रावण महिन्यात साऱ्या चराचराला नुसता बहार आलेला असतो. अशा वेळी आमच्या सारख्या निसर्गवेड्या माणसांना या काँक्रीटच्या जंगलात थांबणं कठीण होतं आणि आमची पावलं आपसूकच निसर्गाकडे ओढली ... अधिक वाचा...

तालुका पालघर.. पश्चिमेला वैतरणा नदी आणि पूवेर्ला अथांग समुद. याच किनाऱ्यावर वसलेलं दातिवरे गाव. इथला दातिवरे किल्ला तसा माहितीतलाच. याच किल्ल्यापासून केवळ १०-१५ मिनिटांच्या अंतरावर असलेली दीडशे फूट उंचीची दुर्लक्षित डोंगरी. किल्ले वसई मोहिमेच्या गटाने ... अधिक वाचा...

तालुका पालघर.. पश्चिमेला वैतरणा नदी आणि पूवेर्ला अथांग समुद. याच किनाऱ्यावर वसलेलं दातिवरे गाव. इथला दातिवरे किल्ला तसा माहितीतलाच. याच किल्ल्यापासून केवळ १०-१५ मिनिटांच्या अंतरावर असलेली दीडशे फूट उंचीची दुर्लक्षित डोंगरी. किल्ले वसई मोहिमेच्या गटाने ... अधिक वाचा...

बरसत्या पावसाची मजा आपण नेहमीच घेत असतो. पण सह्यादीच्या बेलाग डोंगररांगेतल्या पावसाचा सळसळता अविष्कार आपल्याला कल्पनाही करता येणार नाही, एवढा वेगळा असतो. गेल्या काही वर्षांत यातल्या काही काही ठिकाणी घाट रस्ते झाल्याने आता सर्वसामान्यांना ही मजा सहज लुटता ... अधिक वाचा...

राजगड ..पुन्हा एकदा तर ... मागे म्हटलं तसं मी गडांचा राजा ~ राजगडाला भेट देऊन आलो. भेट देऊन आलो .... अररर्र काही तरी चुकीचं वाटतंय. पण काही अर्थाने माझ्याबाबतीत ते खरं आहे. मी ३-४ महिन्यातून कधीतरी एकदा पुण्याला जातो. त्यातही कुठल्यातरी गडावर जाण्याची ... अधिक वाचा...

एका डॉक्टरांनी आपल्या रोग्याला विचारल्म , " अलबतराव, मी काल दिलेल्या औषधामुळं तुमच्या उलट्या बंद झाल्या ना ?"अलबतराव म्हणाले, " हो, उलट्या पार बंद झाल्या, पण अजून मला श्वास मात्र अधुनमधून लागतोय."आवर डॉक्टर अगदी आत्मविश्वासाने त्यांना म्हणाले, " अलबतराव, ... अधिक वाचा...

16 - 28 of 28 प्रदर्शित करत आहे 1 2