Welcome, Guest   [ Register | Sign In | Take a tour | Adult Filter: On ]

नोव्हेंबर 6, 2008


ब्लॉग्ज (5)
सागरेश्वर अभयारण्य हे कृष्णेच्या खोर्‍यातील संपूर्णतया मानवनिर्मित अभयारण्य असून सांगली जिल्ह्यातील खानापूर, वाळवा, पळूस तालुक्याच्या सीमेलगत साडेदहा चौरस किलोमीटर क्षेत्रात पसरले आहे. सागरेश्वर अभयारण्य म्हणजे एक दुर्मिळ प्रयोग असून स्थानिकांच्या ... अधिक वाचा...

विजयदुर्ग हा अभेद्य जलदुर्ग वाघोटन खाडीच्या दक्षिणेस एका विस्तीर्ण खडकावर उभा आहे. शिलाहार राजघराण्याच्या कारकिर्दीत म्हणजे सन 1993 ते 1206 या काळात राजा भोज याने हा किल्ला बांधला. कोल्हापूरच्या पन्हाळा येथे शिलाहार घराण्यातील भोज राजा राज्य करीत होता. ... अधिक वाचा...

कोकण किनारपट्टीच्या भूप्रदेशात विधात्याने सृष्टीसौदर्याची मुक्तहस्ते उधळण केली आहे. धरती व आकाशास कवेत घेऊ पाहणारा विशाल सह्याद्री व अरबी समुद्रादरम्यान पसरलेला हा चिंचोळा भूप्रदेश म्हणजे नंदनवन आहे. भौगोलिक वैशिष्ट्यामुळे कोकणास निळ्याशार समुद्र ... अधिक वाचा...